Soybean MSP: शेतकऱ्यांची दिवाळी झाली मातीमोल! हिंगणघाट बाजार समितीमध्ये लुटालूट
Soybean MSP News Soybean MSP : आता शेतकऱ्यांचे सोयाबीन काढून झाले आहे. एकीकडे पावसाने खरीप पिकांचे उत्पादन घटवले, तर दुसरीकडे बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली आहे. याचे एक धक्कादायक उदाहरण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये समोर आले आहे. शासनाने सोयाबीनसाठी ₹५,३२८ प्रति क्विंटल इतका हमीभाव (MSP) जाहीर केलेला असताना, या बाजारात सोयाबीनची खरेदी चक्क … Read more